India Vs Pakistan, Asia Cup Oman Team 2025: आशिया कप २०२५ मध्ये सहभागी झालेल्या ओमानच्या क्रिकेट संघात पाकिस्तानी खेळाडूंचा मोठा भरणा आहे, तर संघाचा कर्णधार जतिंदर सिंग भारतीय वंशाचा आहे. वाचा सविस्तर माहिती. ...
GST new rates Marathi: २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी प्रणालीमुळे जीवनावश्यक वस्तूंसह अनेक उत्पादने स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या नवीन ५% आणि १८% जीएसटी स्लॅब आणि शून्य जीएसटीच्या वस्तूंची माहिती. ...
Pooja Khedkar father Driver Arrested: एका ट्रक चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. ...
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले होते, पण आता दोन्ही देशांतील संबंध सुधारत असल्याचं चित्र दिसत आहे. ...